Nachnichya Vadya | नाचणीच्या वडया

Nachnichya Vadya in English

Read traditional way of preparing Nachnichya Vadya  recipe n Marathi. Explore ingredients & share your experience for maharashtrian Nachnichya Vadya.

nachani vadi5

 

वेळ:

१५ मिनिटे,

 व्यक्तींसाठी.

साहित्य:

) १/२ वाटि नाचणीचे पीठ   

२) १ वाटी कणिक  

३) १/२ वाटी तूप

४) १/२ वाटी जाडे पोहे 

५) १/४ वाटी किसलेल सुख खोबर 

६) ३/४ वाटी गुळ 

७) वेलची पूड 

nachani vadi

 

कृती:


एका कढईत तूप गरम करून त्यात पोहे तळुन घ्या


बाजूला करून ठेवावे


खोबरे कोरडे भाजून घ्या

nachani vadi 2

 

त्याच तुपात नाचणी व कणिक एकत्र करून मंद ग्यासवर भाजावी


पीठ कोरडे वाटल्यास तूप घालावे

nachani vadi3

 

छान वास आला की पीठ बाजूला एका ताटात काढून ठेवावे


किसलेला गूळ आणि २-३ मोठे चमचे पाणी एकत्र करून मंद ग्यास वर गूळ वितळवून घ्या


सतत ढवळत रहा गूळ वितळला की ग्यास मोठा करून एक उकळी काढून घ्या आणि लगेचच ग्यास बंद करावा


त्यात भाजलेली पीठ, चुरलेले पोहे, खोबरे व वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करावे


एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण ओतावे व नीट पसरून घ्यावे व त्याच्या वडया पाडाव्यात

nachani vadi4

 

थंड झाल्या की वेगळ्या करून घ्या

nachani vadi10  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *