गोडा मसाला | Goda Masala

Read traditional way of preparing Goda Masala. Explore ingredients & share your experience in marathi  for maharashtrian recipes Goda Masala.

goda masala 3

वेळ:

२५मिनिटे

 

साहित्य:

 

१) ७मोठेचमचेधणे

२) ५मोठेचमचेसुखखोबर

३) ६मोठेचमचेपांढरेतीळ

४) १मोठाचमचाजिरे

५) १मोठाचमचाशाहीजीरे

६) ३मोठेचमचेदगडीफूल

७) ३/४चमचाखसखस

८) ३-४बेडगीमिरची

९) १मोठाचमचानागकेसर

१०) २ मोठेचमचेरमतीळ

११) २०लवंगा

१२) ३-४दालचीनी

१३) २मोठयावेलच्या

१४) ४-५छोटयावेलच्या

१५) ६-७तमालपत्र

१६) २चक्रीफूल

१७) १छोटाचमचाहळद

१८)  २चिमूठहींग

१९) १ते११/२छोटाचमचातेल

goda masala

goda masala1

 

 

कृती :

 

एकाभांड्याततेलगरमकरूनवरीलसर्वपदार्थएकएककरूनपरतवूनघ्या.

 

जास्तभाजुनकानाहीतरतेजळतील.

 

खोबरसर्वातपहिल्यांदापरतवावहेपदार्थभाजतअसतानाग्यासमंदचअसूदया.

 

सर्वभाजूनझालेकीथोडेसेथंडहोवूदया.

goda masala 2

नंतरमिक्सकरूनमिक्सलालावूनबारीक़पूडकरूनघ्या.

 

हीपूडपूर्णतःथंडझालीकीलगेचचएकाहवाबंदडब्ब्यातभरूनठेवा.

 

बरेचदिवसटिकते.

goda masala 4

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *